काळ्या ड्रेसमध्ये पलक तिवारीचं घायाळ करणारं सौंदर्य, चाहत्यांच्या नजरा हटेना
अभिनेत्री पलक तिवारी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने काळ्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा सिंपल लूक आवडला आहे. सध्या सर्वत्र पलकच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.