Palak Tiwari | माझे नाक कट नको करू, श्वेता तिवारी कडाडली, लेकीवर नाही अभिनेत्रीचा विश्वास, पलक हिने चक्क
श्वेता तिवारी हिच्या लेकीचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. सलमान खान याने पलक तिवारी हिला त्याच्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. विशेष म्हणजे पलक तिवारी हिने देखील चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. अनेकांनी पलकच्या अभिनयाचे काैतुक देखील केले आहे.