Marathi News Photo gallery Parineeti Chopra and Raghav Chadha are likely to get married at this special place
Parineeti Chopra | ‘या’ खास ठिकाणी संपन्न होणार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे शाही लग्न?, अभिनेत्रीने केली पाहणी
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा नुकताच साखरपुडा हा पार पडलाय. विशेष म्हणजे अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये दिल्ली येथे साखरपुडा झाला. आता चाहते यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.