Raghav Parineeti Wedding | ‘या’ शाही पॅलेसमध्ये पार पडणार परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा, एका रूमचे भाडे तब्बल इतके लाख
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे जोरदार चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही विदेशात झाली.