परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी केली सुवर्ण मंदिरात सेवा, फोटो व्हायरल होताच
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे तूफान चर्चेत आहेत. विशेष म्हणजे या दोघांचे लग्न लवकरच उदयपूरमध्ये पार पडणार आहे. लग्नाच्या अगोदर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे सुवर्ण मंदिरात पोहचल्याचे सांगितले जात आहे.