परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा लग्नात चक्क ‘हे’ खेळ खेळताना दिसले, फोटो तूफान व्हायरल

| Updated on: Oct 01, 2023 | 9:03 PM

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा हा उदयपूरमध्ये पार पडला. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला अत्यंत स्पेशल लोक उपस्थित होते.

1 / 5
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा विवाहसोहळा हा उदयपूरमध्ये पार पडलाय.

2 / 5
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत. आता परिणीती चोप्रा हिने तिच्या लग्नातील काही खास फोटो शेअर केले.

3 / 5
परिणीती चोप्रा हिने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये लग्नाच्या अगोदर सर्वजण विविध खेळ खेळताना दिसत आहेत. इतकेच नाही तर त्यांनी चक्क क्रिकेट देखील खेळले.

4 / 5
परिणीती चोप्रा हिने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सर्वजण धमाल करताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये परिणीती चोप्रा ही चक्क लिंबू चमचा खेळताना दिसतंय.

5 / 5
संगीत खुर्चीसारखे खेळ देखील लग्नाच्या अगोदर यांनी खेळले आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा या फोटोंमध्ये खूप जास्त आनंदी दिसत आहेत.