Marathi News Photo gallery Parineeti Chopra has shared romantic photos with her husband Raghav Chadha on social media
परिणीती चोप्रा हिने शेअर केले पतीसोबतचे अत्यंत खास फोटो, अभिनेत्री रोमांटिक होत…
Parineeti Chopra and Raghav Chadha :पती राघव चड्ढा याच्यासोबत खास वेळ मालदीवमध्ये घालताना परिणीती चोप्रा ही दिसत आहे. परिणीतीचे हे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.