लग्नानंतर परिणीती चोप्रा हिची गर्ल्स ट्रीप, आई आणि सासूसोबत अभिनेत्री थेट
परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी अत्यंत शाही पद्धतीने लीला पॅलेजमध्ये विवाह केला.