सीसीटीव्ही कॅमेरे, बायो टॉयलेट्स, अत्यंत आलिशान डब्बे, पाहा अमृत भारत ट्रेनची खास झलक
अमृत भारत ट्रेनची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहे. शेवटी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत ट्रेनचे उद्धाटन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही अमृत भारत ट्रेन अत्यंत खास आणि आलिशान अशी नक्कीच आहे. अनेक सुविधा या अमृत भारत ट्रेनमध्ये देण्यात आल्या आहेत.