शाहरुख खानची लेक ‘या’ साडीमध्ये पोहोचली अंबानींच्या लग्नात, सुहानाला पाहून लोकही हैराण…

| Updated on: Jul 14, 2024 | 2:02 PM

अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खानचे हे चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. शाहरुख खानच्या लेकीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

1 / 5
शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही कायमच चर्चेत असते. सुहाना खान हिने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. मात्र, पहिल्या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात यश मिळाले नाही.

2 / 5
शाहरुख खान याची लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला पोहोचली होती. यावेळी सुहाना हिने  शिमरी गोल्डन रंगाची साडी घातली होती.

3 / 5
हीच साडी तिने या अगोदर 2022 मध्ये मनीष मल्होत्रा याच्या दिवाळी पार्टीमध्येही घातली होती. इतक्या मोठ्या संपत्तीची मालकीन असतानाही परत अंबानींच्या लग्नात तिने ही साडी घातल्याने लोक हैराण झाले.

4 / 5
यावेळी फोटोसाठी खास पोझ देताना देखील सुहाना खान ही दिसली. दुसऱ्या लूकमध्ये सुहाना खान हिने अत्यंत खास असा लेहेंगा घातला.

5 / 5
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर आता व्हायरल होताना दिसत आहेत.