भयंकर उकडतंय… म्हणत उर्फीचा नको ‘तो’ प्रकार; ट्रोलर्स म्हणाले, आता एवढंच बाकी होतं..
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिच्यावर नेहमीच टीका होताना देखील दिसते. मात्र, होणाऱ्या टिकेचा उर्फी जावेद हिच्यावर फार काही परिणाम होताना अजिबातच दिसत नाही.