अय… मराठीत सांगितलेलं कळत न्हाय व्हय, इंग्रजीत… आर्चीच्या एका संवादाने यवतमाळकर घायाळ
अभिनेत्री रिंकू राजगुरू ही कायमच चर्चेत असते. रिंकू राजगुरूची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे रिंकू ही सोशल मीडियवर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.