सार्वजनिक ठिकाणीच पत्नीसोबत रोमांटिक झाला ‘हा’ अभिनेता, किस करत अभिनेत्याने पुढे…
अभिनेता अर्जुन बिजलानी हा धमाका करताना दिसतोय. अर्जुन बिजलानीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अर्जुन बिजलानी हा नुकताच पत्नीसोबत स्पॉट झाला. यावेळी खास पोझ फोटोसाठी देताना अर्जुन बिजलानी दिसला.