Marathi News Photo gallery Photos of actress Sonakshi Sinha and Zaheer Iqbal in traditional look are going viral on social media
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचे ‘ते’ खास फोटो व्हायरल, अभिनेत्री…
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्यापासून सोशल मीडियावर सोनाक्षी सक्रिय दिसत आहे.