भूमी पेडणेकर हिला बघताच लोकांना आली थेट उर्फी जावेद हिची आठवण, वाचा काय घडले?
भूमी पेडणेकर ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. भूमी पेडणेकर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. भूमी पेडणेकर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत दिसत आहे.