Marathi News Photo gallery Photos of Bollywood actresses Parineeti Chopra and Raghav Chadha at Siddhivinayak temple are going viral on social media
पतीवरील गंभीर शस्त्रक्रियेनंतर ‘या’ खास ठिकाणी पोहोचली परिणीती चोप्रा, ‘ते’ फोटो व्हायरल
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही कायमच चर्चेत असते. परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. परिणीती चोप्रा ही काही दिवसांपासून विदेशात होती. पती राघव चड्ढा याच्यावर अत्यंत मोठी शस्त्रक्रिया विदेशात झाली. यावेळी परिणीतीही विदेशात होती.