घटस्फोटाची चर्चा असतानाच हार्दिक पांड्या आणि अनन्या पांडेचे ‘ते’ फोटो व्हायरल, डान्स आणि…
हार्दिक पांड्या हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हार्दिक पांड्याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचे देखील सांगितले जाते. आता काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.