Mouni Roy | मौनी रॉय हिचा ग्लॅमरसचा जोरदार तडका, अभिनेत्रीचे जबरदस्त फोटोशूट

| Updated on: Oct 20, 2023 | 5:58 PM

मौनी रॉय हिने नुकताच अत्यंत खास असे फोटोशूट केले. मौनी रॉय हिच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसतंय. मौनी रॉय हिच्या या फोटोवर चाहते हे फिदा झाल्याचे बघायला मिळत आहे.

1 / 5
मौनी रॉय ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. मौनी रॉय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

2 / 5
मौनी रॉय ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता नुकताच मौनी रॉय हिने जबरदस्त फोटोशूट केले.

3 / 5
मौनी रॉय हिच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसतंय. विशेष म्हणजे मौनी रॉय हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडल्याचे दिसतंय.

4 / 5
मौनी रॉय हिने हे फोटोशूट गोल्डन रंगाच्या ड्रेसमध्ये केलंय. विशेष म्हणजे या फोटोशूटमध्ये मौनी रॉय हिचा अत्यंत बोल्ड लूक दिसत आहे.

5 / 5
मौनी रॉय हिच्या या फोटोंवर चाहते फिदा झालेत. मौनी रॉय हिचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत.