Marathi News Photo gallery Pics mouni roy urvashi rautela preity zinta others enjoy ind vs pak match at t20 wc
मौनी रॉयपासून अंकिता लोखंडेपर्यत, बॉलिवूड कलाकारांची Ind vs pak मॅचसाठी ग्राऊंडवर हजेरी
टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी एकतर्फी लढाई पाहायला मिळाली. हा सामना पाकिस्तानने अगदी सहज खिशात घातला. उत्कृष्ट खेळाचं दर्शन घडवत पाकिस्तान संघाने 10 विकेट्सनी दमदार विजय मिळवला.