Marathi News Photo gallery Pictures of actors Varun Dhawan and Natasha Dalal outside the hospital are going viral
नताशा दलाल हिला डिस्चार्ज, मुलीला घेऊन घरी निघाला वरुण धवन, ‘ते’ खास फोटो व्हायरल
बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन याचे एका मागून एक चित्रप प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. वरुण धवन याच्या घरी नुकताच मुलीचे आगमन झाले आहे. नताशा दलाल हिने मुलीला जन्म दिलाय. काही दिवसांपूर्वीच वरुण धवनने खास फोटो शेअर करत मोठी घोषणा केली होती.