Pizza Lovers! पिझ्झा शिवाय पार्टीच नको म्हणताय? वाचा पिझ्झा खाल्ल्याने होणारं नुकसान
काहीही असलं, अगदी कुठलीही पार्टी असुदेत पिझ्झा मागवला जातोच. पिझ्झामध्ये भरपूर मोझरेला चीज असते, तुम्हाला तर माहीतच आहे चीजमध्ये कॅलरीचं प्रमाण खूप असतं या कॅलरी जास्त असल्यामुळे सहाजिकच पिझ्झा आरोग्यासाठी चांगला नसतो. असं काय असतं पिझ्झा मध्ये ज्याने आरोग्य बिघडतं? काय समस्या निर्माण होऊ शकतात? वाचा...