PM modi : दिल्लीत मोदी विरोधकांशी मनमोकळे दिसले, मात्र रोहित पवारांकडून एकनाथ शिदेंचा नेमका तोच फोटो ट्विट

| Updated on: Aug 07, 2022 | 8:21 PM

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक फोटो ट्विट करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. देशाला सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून जातो तर मग एकनाथ शिंदे हे शेवटच्या रांगेत का? असा सावल त्यांनी उपस्थित केलाय.

1 / 6
आज दिल्लीत निती आयोगाची बैठक पार पडलीय. या बैठकीला सर्वपक्षीय नेते दिसून आले. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या.

2 / 6
यावेळी मोदींनी अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यामध्ये आध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी आणि मोदीही एका फ्रेममध्ये दिसून आले.

3 / 6
त्यात काँग्रेसचेही काही नेते होते. अशोक गेहलोत यांच्याशीही मोदींनी चर्चा केली.

4 / 6
अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यात पंजाबचे मुख्यमंत्रीही होते.

5 / 6
मात्र राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक फोटो ट्विट करत भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंचा एक फोटो ट्विट केलाय.

6 / 6
देशाला सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून जातो तर मग एकनाथ शिंदे हे शेवटच्या रांगेत का? असा सावल त्यांनी उपस्थित केलाय.