PM Narendra Modi Family: कोणाचं रेशनचं दुकान तर कोणी निवृत्त; मोदींचे कुटुंबीय काय करतात?

| Updated on: Sep 17, 2024 | 11:52 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबीयांविषयी माहिती जाणून घेऊयात... मोदींच्या कुटुंबात कोण कोण आहेत आणि सध्या ते काय करतात, याविषयीची माहिती फोटोंच्या माध्यमातून जाणून घेऊयात..

1 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (17 सप्टेंबर) 74 वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म गुजराजमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर इथं झाला. मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबाविषयीची माहिती जाणून घेऊयात. मोदींच्या कुटुंबात कोण कोण आहेत आणि ते काय करतात, याबद्दलची माहिती फोटोंच्या माध्यमातून देत आहोत.

2 / 7
मोदींना सहा भाऊ आणि बहिणी आहेत. भावंडांमध्ये पंतप्रधान मोदी हे तिसरे आहेत. त्यांच्या मोठ्या भावाचं नाव सोमाभाई मोदी आहे. ते वृद्धाश्रम चालवतात.

3 / 7
मोदींच्या दुसऱ्या मोठ्या भावाचं नाव अमृतभाई मोदी आहे. ते एका खासगी कंपनी नोकरीला होते. आता ते निवृत्त झाले आहेत.

4 / 7
भावंडांमध्ये मोदी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान मोदी हे त्यांच्या आईचे खूप लाडके होते. दोन वर्षांपूर्वीच मोदींच्या आईचं निधन झालं.

5 / 7
प्रल्हादभाई हे मोदींपेक्षा दोन वर्षांनी लहान आहेत. ते अहमदाबादमध्ये रेशनचं दुकान चालवतात.

6 / 7
मोदींच्या बहिणीचं नाव बसंतीबेन आहे. त्यांनी हसमुखलाल यांच्याशी लग्न केलं होतं. मोदी पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी खूप आनंद व्यक्त केला होता.

7 / 7
मोदींच्या धाकट्या भावाचं नाव पंकज आहे. ते सूचना विभागात काम करत होते. पण आता ते नोकरीतून निवृत्त झाले आहेत.