Marathi News Photo gallery PM Narendra Modi Decides Against Touching T20 WC Trophy know the reason behind it Gesture Wins Hearts
T20 World Cup: मोदींनी वर्ल्ड कप ट्रॉफीला का केला नाही स्पर्श? कारण वाचून व्हाल थक्क!
ट्वेंटी-20 विश्वचषक आपल्या नावावर केलेल्या भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींसोबत ग्रुप फोटो क्लिक केला. या फोटोमध्ये मोदींनी वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नसल्याचं पहायला मिळतंय.