Marathi News Photo gallery PM narendra modi varanasi visit kashi vishwanath temple banaras railway station in late night yogi adhiyanath up see photos
PM Modi in Varanasi | सकाळी गंगेत स्नान, मध्यरात्री वाराणसीतील मोठ्या विकासकामांची पाहणी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 24×7दौरा
मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. मध्यरात्री केलेल्या या पहणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील मोठ्या विकासकामांची पाहणी केली.