पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक ‘या’ठिकाणी पोहोचले, मजुरांशी चर्चा केली आणि…
पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक कामाचा आढावा घेण्यासाठी याठिकाणी पोहोचले. २०१९ मध्ये महत्वाकांक्षी 'सेंट्रल व्हिस्टा' प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये संसद भवनाच्या बांधकामाचाही समावेश आहे.