पोलीस कॉन्स्टेबल होण्याचे स्वप्न होणार पूर्ण, तब्बल 5967 पदांसाठी भरती, मोठी संधी, इच्छुकांनी..
जर सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न असेल आणि त्यामध्येच जर पोलिस खात्यामध्ये नोकरी करायची असेल तर मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.