आमदार लाड सपत्नीक ‘शिवतीर्थ’वर, गप्पा संपेना, शर्मिला वहिनी दारापर्यंत सोडायला
मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आमदार प्रसाद लाड सपत्नीक राज ठाकरेंच्या भेटीला आले होते. ही केवळ कौटुंबिक भेट होती, दोघांमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आहे
1 / 7
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली
2 / 7
मुंबईतील दादरमध्ये शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या नव्या निवासस्थानी आमदार लाड आले होते
3 / 7
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत पत्नीही होती. लाड हे भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत
4 / 7
मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आमदार प्रसाद लाड सपत्नीक ठाकरेंच्या भेटीला आले होते
5 / 7
ही केवळ कौटुंबिक भेट होती, दोघांमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आहे
6 / 7
मिसेस लाड आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यातील गप्पा संपता संपत नसल्याचं चित्र पाहायला मिळालं
7 / 7
शर्मिला वहिनी शिवतीर्थ बंगल्याच्या दारापर्यंत लाड दाम्पत्याला सोडायला आल्या होत्या, राज ठाकरेंचं मात्र दर्शन घडलं नाही