Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवस, संभाजीराजेंनी कारगिल आणि द्रास परिसरातील फोटो केले ट्विट, पाहा…

| Updated on: Jul 26, 2022 | 1:51 PM

भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलैला कारगिल युद्धाचा शेवट झाला. 

1 / 4
संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी कारगिल आणि द्रास परिसरातील काही फोटो ट्विट केले आहेत. तर या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी सैनिकांच्या संघर्षाचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भेट देलेले काही फोटो ट्विट केले आहेत.

2 / 4
संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'कारगिल व द्रास परिसर अतिउंच व दुर्गम आहेत. याठिकाणी आपले जवान किती खडतर परिस्थितीत शत्रूशी व प्रतिकूल निसर्गाशी देखील संघर्ष करीत देशसेवेचे कर्तव्य बजावत असतात, याचा प्रत्यय काही वर्षांपूर्वी मी स्वतः कारगिलला भेट देऊन घेतलेला आहे.'

3 / 4
भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. यानिमित्त्त संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे.

4 / 4
संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विटमध्ये सैनिक दिसत आहे. सैन्य दलातील काही अधिकारी देखील आहेत.