अभिनेत्री पूजा सावंत सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय. (Pooja Sawant's vacation mood, Photos)
अभिनेत्री पूजा सावंत सध्या ‘महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर’या डान्स शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. या शोदरम्यान पूजाचे ग्लॅमरस लूक पाहायला मिळतात मात्र आता पूजा सुट्ट्यांचा आनंद घेतेय.
समुद्र किनाऱ्यावर पूजा कुटुंबियांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत धमाल करतेय.
पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये पूजा सुंदर दिसतेय.
एवढंच नाही तर पूजानं ‘प्रेमाची व्याख्या …… माहीत आहे कोणाला ?#waitfortomorrow’ असं कॅप्शन देत एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.