Prabhu Deva | प्रभू देवाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, वयाच्या 50 व्या वर्षी चौथ्यांदा झाला बाप!
प्रभू देवा हे नेहमीच चर्चेत राहणारे एक नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत प्रभू देवा याच्याबद्दल एक मोठी बातमी पुढे येत होती. मात्र, आता यावर शेवटी प्रभू देवाने मोठे भाष्य केले आहे. यानंतर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. आता यामुळे प्रभू देवा चर्चेत आहे.