Predictions for year 2025: कोरोना, ट्रम्पच्या विजयाची भविष्यवाणी करणाऱ्या 38 वर्षीय व्यक्तीकडून तिसऱ्या महायुद्धाचे भविष्य, 2025 मध्ये काय होणार?
Predictions for year 2025: फ्रॉन्सचे प्रसिद्ध भविष्यवक्ता 'मायकल द नास्त्रेदमस' आणि बाबा वेंगा यांनी 2025 संदर्भात अनेक भविष्य वर्तवले आहेत. त्याची नेहमी चर्चा होत असते. परंतु लंडनमधील 38 वर्षीय हिप्नोथेरेपिस्ट निकोलस ऑजुला याची जगासंदर्भातील भविष्यवाणी खरी ठरत आहे. 2025 मध्ये त्यांना तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली आहे.