Marathi News Photo gallery President directly got down from the car and met the Sai devotees, then the security system was rushed
राष्ट्रपती थेट गाडीतून उतरल्या अन् साईभक्तांना भेटल्या, मग उडाली सुरक्षा यंत्रणेची धावपळ
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांचा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी राष्ट्रपती शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी पोहचल्या. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.