Priya Ahuja | प्रिया आहुजा हिचा चढला पारा, थेट म्हणाली, असित मोदी यांना भीक मागवताना…
गेल्या पंधरा वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे सर्वांनाच ही मालिका प्रचंड आवडते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप हे केले जात आहेत.