Priya Prakash Varrier हिला लागला बोल्डनेसचा चसका
सोशल मीडिया सेंसेशन प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) हिला आज प्रत्येक जण विंक गर्ल म्हणून ओळखतो. एका व्हिडीओमुळे प्रिया एका रात्रीत स्टार झाली. दरम्यान तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
1 / 5
फक्त एका व्हिडीओने प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) हिचं संपूर्ण आयुष्य पूर्णपणे बदललं. विंक गर्लच्या एका व्हिडीओमुळे तिला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली. त्या व्हिडीओनंतर तिची सर्वत्र तुफान चर्चा रंगली.
2 / 5
तेव्हा पासून ते आतापर्यंत प्रिया कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता प्रिया तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करते. प्रिया आता सिनेमांमध्ये देखील दिसते. आता प्रियाने काही फोटो पोस्ट केले आहेत.
3 / 5
नुकताच पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये प्रिया प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. प्रिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
4 / 5
प्रिया कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
5 / 5
आपल्या अनोख्या स्टाईलमुळे रात्रभरात जगभर प्रसिद्ध झालेल्या विंक गर्ल प्रिया प्रकाश वारियरच्या फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा रंगत आहे. फोटोंमध्ये प्रिया प्रकाश अतिशय देसी आणि बोल्ड अवतारात दिसत आहे.