Celebs Style: प्रियांका चोप्राच्या आउटफिट्समधूनही तुम्हीही घेऊ शकता प्रेरणा, बघा ग्लॅमरस दिसण्यासाठी काय करायचं?

| Updated on: Sep 22, 2023 | 12:37 PM

प्रियांका चोप्राचा ड्रेसिंग सेन्स, तिचा फॅशन सेन्स सगळ्यांना आवडतो. ती खूप एक्स्पेरिमेंट करते. सगळ्या स्टाईलचे कपडे घालणारी प्रियांका फॅशन आयकॉन आहे. कधी न्यूड मेकअप, कधी केस मोकळे, कधी पोनी टेल. जसे कपडे असतील तशी स्टाईल. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे कपडे घालू शकता. कोणत्या ड्रेस वर कसा करायचा मेकअप बघा...

1 / 5
प्रियांका चोप्रा बॉलिवूड मधली सगळ्यात बोल्ड असणारी अभिनेत्री आहे. तिला तिच्या अभिनयात, कामात, कपड्यांत एक्स्पेरिमेंट करायला आवडतं. ती कायम काहीतरी वेगळं करत असते. तिच्या फॅशन स्टाईलचे अनेक फॅन्स आहेत. हा गाऊन बघा, यात तिने दोनी पोनी बांधून प्रयोग केलेत. या वेस्टर्न ड्रेसमध्ये प्रियांका कमालीची दिसतेय ना?

2 / 5
स्लिव्हलेस क्रॉप टॉप आणि फिशकट स्कर्ट, लाल रंगाच्या या कपड्यामध्ये प्रियांका खूप बोल्ड दिसतेय. यात तिची फिगर एकदम छान दिसून येतेय. बॉडी फिटेड कपड्यांमध्ये ती खूप कॉन्फिडन्समध्ये चालतीये. क्रॉप टॉपची नेकलाईन बघा ती सुद्धा सुंदर आहे.

3 / 5
ब्लॅक वन पीसमध्ये प्रियांकाने केस मोकळे सोडलेत. केसांचे हायलाइट सुद्धा ड्रेस काळ्या रंगाचा असल्यानं उठून दिसतायत. या ड्रेसला खाली एकदम युनिक डिझाईन दिसतेय. फुल स्लिव्हज चा अशा पद्धतीचा ड्रेस तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता.

4 / 5
फुल स्लीव्ह आणि फ्लोअर स्वीपिंग ड्रेस, हा ड्रेस प्रियांका खूप छान पद्धतीने कॅरी करतेय. हेअरस्टाईल पासून ते ज्वेलरी, मेकअप सगळं खूप छान आहे. या ड्रेसवर तिने स्ट्रॅपी हिल्स घातलेत.

5 / 5
या ड्रेसवर प्रियंकाने न्यूड मेकअप केलाय. बॅकलेस गाऊनची सध्या खूप क्रेझ आहे. तिने जी हेअरस्टाईल केलीये त्याला स्लीक वेव्ह हेअरस्टाईल म्हणतात. हा ग्रीन ड्रेस असल्यानं तिने न्यूड मेकअपची निवड केलीये.