Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा आणि मालतीचा दिसला सुंदर बॉन्ड, अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो
प्रियांका चोप्रा ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. परिणीती चोप्रा हिच्या साखरपुड्यासाठी प्रियांका चोप्रा ही काही दिवसांपूर्वीच भारतामध्ये आली. प्रियांका चोप्रा ही नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.