Marathi News Photo gallery Priyanka Chopras Husband Nick Jonas was seen angering a fan during a live concert
लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना घडला धक्कादायक प्रकार, निक जोनस भडकला, प्रियांका चोप्राच्या पतीने थेट दिली मोठी चेतावणी
बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही नेहमीच चर्चेत असते. बरीच वर्षे झाले प्रियांका चोप्रा ही भारतामध्ये नाहीये. मात्र, असे असताना देखील प्रियांका चोप्रा ही आपल्या चाहत्यांच्या संपर्कात कायमच दिसते. प्रियांका चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.