Marathi News Photo gallery Pune Mumbai Expressway, the most expensive in the country, took 22 years to complete
देशातील सर्वात महाग एक्स्प्रेस वे, बनवण्यासाठी लागले 22 वर्ष, टोल टॅक्स सर्वात जास्त
Most Expensive Expressway In India: देशात रस्ते मार्गाने प्रवास करताना एक्स्प्रेस वे किंवा महामार्गावरुन प्रवास करण्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. परंतु एक्स्प्रेस वेवर प्रवास करताना टोल द्यावे लागत असतो. परंतु महाराष्ट्रात एक टोल असा आहे जो सर्वात महाग आहे. तो बनवण्यासाठी तब्बल 22 वर्ष लागली.