Photo : पुणे पोलीस आक्रमक, या युवकांवर सुरु केली कारवाई

| Updated on: Jul 29, 2023 | 9:43 AM

1 / 5
पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी शाळा, महाविद्यालयांसमोर फिरणाऱ्या रोड रोमियोवर धडक कारवाईला सुरुवात केलीय. शनिवारी सकाळी अनेक जणांवर कारवाई करण्यात आली.

2 / 5
रस्त्यांवर गाड्यांचे आवाज काढत फिरणारे बुलेट राजा, अल्पवयीन रोमिया आणि मुलींची छेड काढणाऱ्या टवाळ खोरांवर पोलिसांनी कारवाई सुरू केलीय.

3 / 5
पोलिसांनी विचित्र नंबर प्लेट लावणाऱ्या युवकांविरोधात कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमुळे महाविद्यालय परिसरात रिकाम्या टोळक्या बंद झालेल्या दिसत होत्या.

4 / 5
शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या मुलींना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या. त्यानंतर पोलिसांना कारवाई सुरू केली आहे.

5 / 5
पोलिसांची ही कारवाई एका दिवसापूर्ती मर्यादीत न राहता ती कायमस्वरुपी राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.