पुणे, मुंबईपासून जवळ असलेले हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ पाहिले का?
पावसाळा सुरु झाला म्हणजे पुणे अन् मुंबईकर पावसाळी पर्यटनासाठी निघतात. एका दिवसांत पूर्ण करता येणाऱ्या पर्यटन स्थळावर जाण्याचा मोह पुणे-मुंबईकरांना होत असतो. पुणे, नाशिक, मुंबई परिसरात अनेक अशी पर्यटनस्थळे आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील पर्यटन करताना निसर्गाचा आनंद घेता येतो.