Marathi News Photo gallery Pushpa 2 fame actress rashmika mandanna & her younger sister shiman age gap of 17 years
Pushpa 2 : खरच आश्चर्य वाटेल, रश्मिका मंदाना आणि तिच्या सख्ख्या लहान बहिणीच्या वयात इतका मोठा गॅप
Pushpa 2 : आज देशात सर्वत्र पुष्पा 2 चित्रपट प्रदर्शिच झाला आहे. पुष्पा चित्रपट हिट ठरल्यामुळे पुष्पा 2 बद्दल प्रचंड उत्सुक्ता आहे. अल्लू अर्जुन तसच रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. रश्मिका मंदानाचा मोठा चाहता वर्ग आहे. रश्मिका आणि तिच्या सख्ख्या लहान बहिणीमधील वयाच अंतर पाहून अनेकांना विश्वास बसत नाही.