आर. माधवन यांचा मोठा खुलासा, अनेक वर्षांनंतर थेट जूही चावला हिच्याबद्दल म्हणाले, माझ्या आईला…
आर. माधवन हे नेहमीच चर्चेत असतात. आर. माधवन हे त्यांच्या आगामी सीरिजमुळे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे या सीरिजचे जोरदार प्रमोशन हे केले जात आहे. नुकताच आर. माधवन यांनी अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे. आर. माधवन यांचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.