अभिनेत्री आपल्यापेक्षा वयाने लहान अभिनेत्याला करतेय डेट; नात्याबद्दल विचारताच चिडली म्हणाली, “माझ आयुष्य खाजगी…”
बॉलिवूड अभिनेत्री राधिका मदान तिच्या खाजगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. राधिका तिच्यापेक्षा एक वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहे. राधिकाला याबद्दल विचारला असता तिने मात्र उत्तर देणे टाळले आहे.
Radhika Madan has avoided talking about her relationship with Vihaan
Follow us on
अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चित्रपटात काम केलेली अभिनेत्री राधिका मदान हि तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे
राधिका तिच्यापेक्षा एक वर्षाहून लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा आहे. या चर्चा खऱ्या की खोट्या याबद्दल तिला विचारण्यात आल्यावर ती चिडल्याचं म्हटलं जातं
Radhika Madan’s Dating Life
एका मुलाखती दरम्यान राधिकाने स्पष्ट सांगितले की “मी या विषयावर चर्चा करेल पण जेव्हा मला ठिक वाटेल. तोपर्यंत मला काही बोलायचे नाही, तोपर्यंत कृपा करून माझं खाजगी आयुष्य हे खाजगीच राहूद्या अशी विनंती करते” असे म्हणत तिने दोघांच्या नात्यावर बोलणं टाळले आहे.
विहान बद्दल सांगायचे झाले तर, विहानला नुकतेच अन्यना पांडेसोबत CTRL मध्ये मुख्य भूमिकेत पाहिले गेलं.
राधिका देखील चित्रपटांशिवाय ती फॅशन शोमध्ये सहभागी होताना दिसते. ती अनेक फॅशन शोमध्ये शोस्टॉपर बनलेली आहे.