सोन्याच्या धाग्यांनी तयार केलेली ओढणी घेऊन अंबानींच्या सुनेची एंट्री, सहा महिन्यांचा कालावधी आणि तब्बल..
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन हे नुकताच गुजरातमधील जामनगर येथे पार पडले. या प्री वेडिंग फंक्शनमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या प्री वेडिंग फंक्शनसाठी फक्त देशच नाही तर विदेशातूनही पाहुणे हे पोहचले होते.