रेल्वे विभागात ‘या’ पदांसाठी भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज

| Updated on: Jan 22, 2024 | 5:44 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेबद्दलच अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

1 / 5
रेल्वे विभागात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

2 / 5
rrcmas.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. ही भरती रेल्वे लेवल 1 आणि लेवल 2 साठी स्काउट्स अॅन्ड गाइड कोट्यातून केली जातंय.

3 / 5
या भरती प्रक्रियेतून दक्षिण रेल्वेमध्ये 14 पदे आणि आयसीएफमध्ये 3 पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांना या भरती प्रक्रिेयेसाठी परीक्षा द्यावी लागेल.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 400 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. उशीर न करता उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

5 / 5
20 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर मग फटाफट करा अर्ज.