सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला लवकरच सुरूवात होईल. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया ही सुरू आहे.
राजस्थान स्टाफ सेलेक्शन बोर्डकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरतीच्या तयारीला लागावे.
या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 4197 पदांसाठी पार पडत आहे. खरोखरच ही मोठी सुवर्णसंधीच आहे.
20 मार्च 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे 12 वी पास उमेदवारांसाठी ही संधी आहे.
rsmssb.rajasthan.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. 18 से 40 वयाचे उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात.