Rakshabandhan 2022: कोहली पासून पंत पर्यंत, जाणून घ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या बहिणी काय करतात?

| Updated on: Aug 11, 2022 | 11:23 AM

भारतीय क्रिकेटपटूंची आपल्या बहिणी बरोबर खूपच चांगली बॉन्डिंग आहे. कोणी बहिणीमुळे स्टार बनला, तर कोणाला बहिणीने मार्ग दाखवला. जाणून घेऊया, भारतीय क्रिकेटपटूंच्या बहिणी कुठल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत.

1 / 6
भारतीय क्रिकेटपटूंची आपल्या बहिणी बरोबर खूपच चांगली बॉन्डिंग आहे. कोणी बहिणीमुळे स्टार बनला, तर कोणाला बहिणीने मार्ग दाखवला. जाणून घेऊया, भारतीय क्रिकेटपटूंच्या बहिणी कुठल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत. (sakshi pant instagram)

2 / 6
विराट कोहलीच्या आयुष्यात त्याची बहिण भावना कोहलीचा महत्त्वाचा रोल आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर कोहलीसाठी त्याच्या बहिणीने खूप काही केलय. आज भावना कोहली फॅशन लेबलचा महत्त्वाचा भाग आहे. (Bhawna Kohli Dhingra instagram)

3 / 6
माजी भारतीय कर्णधार एम एस धोनीला स्टार बनवण्यात त्याची बहिण जयंती गुप्ताचही योगदान आहे. धोनीच्या आयुष्यावरील बायोपिक मधून आपण हे पाहिलय. हे फार कमी लोकांना माहित असेल, धोनीची बहिण इंग्लिश टीचर आहे. (Twitter)

4 / 6
रवींद्र जाडेजाला बहिण नैनाने आईच्या मृत्यूनंतर संभाळलं. नैनाने नर्सिंग मध्ये आपलं करीयर बनवलं. भावाला क्रिकेटपटू बनवण्यात मदत केली. जाडेजा 17 वर्षांचा असताना, आईचं निधन झालं.  (Twitter)

5 / 6
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरची बहिण श्रेष्ठा अय्यर पेशाने डान्सर आणि कोरियोग्राफर आहे. भावासोबत नेहमीच ती तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत असते. (Shreyas Iyer instagram)

6 / 6
भारतीय विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतची लहान बहिण साक्षी पंत इंग्लंड मध्ये राहते. तिथे तीच शिक्षण सुरु आहे. (Sakshi Pant instagram)