Marathi News Photo gallery Ram Mandir Pran Pratishtha programmes arrange in mumbai & Queretaro in Mexico gets the first Lord Ram temple
Ram Mandir Pran Pratishtha | परदेशात ‘या’ ठिकाणी उभ राहिलं पहिलं राम मंदिर
Ram Mandir Pran Pratishtha | राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा आज नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. काही ठिकाणी शोभा यात्रांचे आयोजन करण्यात आले होते, परदेशातील मंदिरात देखील प्राण प्रतिष्ठा करण्यात आली.