Marathi News Photo gallery Ramadan time table 2024 maharashtra check ramzan sehri iftar timing mumbai pune nashik nagpur aurangabad cities download photo calendar online
रमजान महिन्यातील विविध शहरातील सेहरी अन् इफ्ताराच्या वेळा
Ramadan 2024 Timetable: इस्लाम धर्मात रमजान हा पवित्र महिना मानला जातो. यामुळे मुस्लिम बांधव रमजान महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. या महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर उपवास केला जातो आणि नंतर ईद साजरी केली जाते. भारतात 12 मार्च पासून रमजान सुरु होत आहे. वेळापत्रकातील वेळेनुसार सेहरी १० मिनिट लवकर करा तर इफ्तार २ मिनिटे उशिरा करा.